
मुंबई – एप्रिल २०२२ मध्ये मुंबईतील १ सहस्र १४४ मशिदींकडून भोंग्यांसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला. त्यांतील ८०३ मशिदींना भोंगा लावण्यासाठी अनुमती देण्यात आली. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन या मशिदींकडून देण्यात आले आहे. मुंबईतील अगेक मशिदींवरील भोंगे काढण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
आषाढी यात्रा कालावधीत आजपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था !
आषाढी वारी मार्गावर महाअन्नदान सेवेत सहभागासाठी आवाहन !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)