
नवी देहली – अती डावे लोक सर्वांचा तिरस्कार करतात. त्यात त्यांचा स्वतःचाही समावेश आहे, असे ट्वीट ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी केले. त्यानंतर अवघ्या १६ मिनिटांनंतर त्यांनी पुन्हा ट्वीट केले.
The far left hates everyone, themselves included!
— Elon Musk (@elonmusk) April 29, 2022
त्यात त्यांनी म्हटले, ‘पण मी अगदी अती उजव्यांचाही चाहता नाही. द्वेष अल्प आणि प्रेम अधिक करूया.’
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
Mother Alleges ChatGPT : ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !
कट्टरतावाद्यांच्या धमकीमुळे बांगलादेशाने ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबवले !
Elon Musk : इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ !