२८ एप्रिल : सनातन आश्रम, देवद येथील सनातनच्या ११८ व्या संत पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचा ४५ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम, देवद येथील सनातनच्या ११८ व्या संत पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचा ४५ वा वाढदिवस

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

६.३.२०२२ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.