
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेत सहभागी असणार्या ७ सहस्र ४४२ मदरशांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.
#BreakingNow: आधुनिक मदरसा योजना के तहत यूपी सरकार ने 7442 मदरसों की जांच के आदेश दिए
ज्यादा जानकारी दे रहे हैं संवाददाता @Adarshpara@NAINAYADAV_06 #UttarPradesh pic.twitter.com/GMZVfZ5iGJ
— Times Now Navbharat (@TNNavbharat) April 27, 2022
१५ मेपर्यंत समितीला तिचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही समिती मदरशांच्या सध्याच्या स्थितीचे निरीक्षण करणार आहे. तसेच त्यांच्या कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त