
१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या

१ आ. विविध माध्यमांतील सदस्यांची संख्या

१ इ. ‘ऑनलाईन’ प्रसार : या मासात ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून १७ सहस्र १२५ जिज्ञासूंनी एस्.एस्.आर्.एफ.च्या संकेतस्थळाला भेट दिली.
२. संकेतस्थळावर जगातील ९ भाषांमध्ये लेख ठेवण्यात येणे
मार्च २०२२ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ’च्या संकेतस्थळावर हिंदी, नेपाळी, चिनी, इंडोनेशियन, स्पॅनिश, इटालियन, रशियन, क्रोएशियन आणि सर्बियन या ९ भाषांमधील एकूण ३३ लेख ठेवण्यात आले.
३. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणाऱ्या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)
याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच, इंडोनेशियन आणि रशियन या ७ भाषांतील ९७२ वाचकांशी संवाद साधता आला.
४. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !
मार्च २०२२ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण १० ‘ऑनलाईन’ व्याख्याने अन् ३ कार्यशाळा घेण्यात आल्या. १ सहस्र ६७९ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर २० जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.
५. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

६. जगभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप १) १९४ देशांत एस्.एस्.आर्.एफ.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.
टीप १ – सध्या जगभरात एकूण १९५ देश आहेत. त्यांतील १९३ देश ‘संयुक्त राष्ट्रां’चे सदस्य आहेत. २ देश (‘होली सी’ आणि ‘स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’) संयुक्त राष्ट्रांत केवळ पर्यवेक्षक आहेत, म्हणजे ‘संयुक्त राष्ट्रां’च्या बैठकांना पर्यवेक्षक म्हणून बसू शकतात. या व्यतिरिक्त ‘संयुक्त राष्ट्रां’च्या ११ व्या सनदी अध्यायात १७ स्वयंशासित नसलेले प्रदेश आहेत. तेथील लोकांना अजून स्वतःचे शासन प्रमाणित केलेले नाही. ‘संयुक्त राष्ट्रां’च्या काही सदस्य देशांकडे अशा प्रदेशांचे प्रशासकीय अधिकार आहेत.
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (एप्रिल २०२२)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !