एकीकडे भारतात या चित्रपटावरून धार्मिक द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्षांकडून केला जात असतांना आता एका इस्लामी देशात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याने त्यांना चपराक मिळाली आहे !

मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आता संयुक्त अरब अमिरात या इस्लामी देशातही ७ एप्रिल या दिवशी चित्रपटातील कोणताही प्रसंग न वगळता प्रदर्शित करण्यात येणार आहे. याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले की, एका इस्लामी देशाने ४ आठवड्यांच्या कडक छाननीनंतर चित्रपट प्रदर्शित करण्यास संमती दिली आहे. असे असले, तरी काही भारतीय याला या चित्रपटाला ‘इस्लामविरोधी’ म्हणत आहेत.
BIG VICTORY:
FINALLY, got the censor clearance from UAE. Rated 15+ passed without any cuts. Releasing on 7th April (Thursday).Now, Singapore. (Thanks Sanu for this portrait). pic.twitter.com/MsQTXowvNu
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 30, 2022
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण