
कीव (युक्रेन) – रशियाने युद्धाच्या १२ व्या दिवशी युक्रेनच्या ४ शहरांमध्ये युद्धविरामची घोषणा केली. हा युद्धविराम दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.५० वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत युद्धात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे. रशियाने युद्धाच्या काळात युद्धविराम करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी युक्रेनमधील २ शहरांमध्ये युद्धविरामाच्या घोषणेनंतर रशियानेच याचे उल्लंघन करत आक्रमण केले होते.
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड