भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’

आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक, ‘मोबाईल’चा अयोग्यरित्या वापर आदींमुळे नैतिक मूल्ये विसरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे, सनातनची ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !    

गुण जोपासा आणि आदर्श व्हा !

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

१. गुण-संवर्धन प्रक्रिया म्हणजे काय ?

२. मुलांनी गुणी बनणे का आवश्यक आहे ?

३. गुण-संवर्धन सारणी का आणि कशी िलहावी ?

४. स्वावलंबन, नम्रता इ. गुण अंगी कसे बाणवावेत ?

आमची अन्य प्रकाशने

१. स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !

२. अभ्यास कसा करावा ?

३. राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा ! 

४. टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७