अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथे महंमद झैद याने मंदिराच्या पुजार्याच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी झैद याने या मुलीची छेड काढल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर झैद याला अटक करण्यात आली होती. या अटकेचा सूड उगवण्यासाठी त्याने या मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी झैद याला या प्रकरणात अटक केली आहे. ही मुलगी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघाली होती. त्या वेळी झैद याने तिला चाकूचा धाक दाखवून एका निवासी उपाहारगृहात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला.
चाकू की नोक पर मुस्लिम युवक ने पुजारी की बेटी से किया दुष्कर्म, गुस्साए हिंदू संगठनों ने थाना घेरा#TrendingNews #LatestNews https://t.co/9TZJ8HUFt8
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) February 22, 2022
या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली, तसेच हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांना झैद याच्या भ्रमणभाषमध्ये अनेक मुलींचे क्रमांक आणि माहिती मिळाली, तसेच अश्लीच चित्रे सापडली आहे.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त