बलात्काराच्या प्रकरणांत अशीच शिक्षा होऊ लागली, तर देशातील बलात्काराच्या घटना न्यून होण्यास साहाय्य होईल ! – संपादक

धनबाद (झारखंड) – ५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने डब्ल्यू. मोदी नावाच्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला ११ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
२८ एप्रिल २०१८ या दिवशी डब्ल्यू. मोदी याने ‘मुलीला जेवण देतो’ असे मुलीच्या कुटुंबियांना सांगून बाहेर नेले होते. काही काळानंतर तो घरी एकटाच परत आला. कुटुंबियांनी मुलीविषयी विचारणा केली असता त्याने ‘ती कुठे आहे ते ठाऊक नाही’ असे सांगितले. नंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी याने मुलीला येथील जंगलात नेल्याचे सांगितल्यावर तेथे शोध घेण्यात आल्यावर हत्येची घटना उघडकीस आली.
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था