परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भ्रष्टाचार, बलात्कार, राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह इत्यादी वाढण्याचे मूळ कारण म्हणजे समाजाला सात्त्विक बनवणारी साधना न शिकवणे. हेही न कळणारे सर्व पक्ष राज्य करण्याच्या पात्रतेचे आहेत का ? केवळ हिंदु (ईश्वरी) राष्ट्रातच रामराज्याची अनुभूती येईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : अज्ञानतिमिराचा नाश करणारे ज्ञानस्वरूप गुरुदेव !
सनातनचे वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ टिकण्याचा कालखंड
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !