
कुन्नूर (तमिळनाडू) – येथे सैन्याच्या हेलिकॉप्टरच्या अपघातात १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंह ४५ टक्के भाजले असून त्यांच्यावर येथील वेलिंग्टनच्या सैन्यदल रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले आहे. तेथून त्यांना बेंगळुरूच्या वायूदलाच्या रुग्णालयात हलवण्यात येण्याची शक्यता आहे. ‘ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. यापूर्वी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना नियंत्रण गमावलेल्या विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवून सुखरूप खाली उतरवल्यावरून शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले होते.
IAF crash survivor Group Captain Varun Singh on life-support, all efforts to save him: RM https://t.co/MKF0xGDvVS
— Republic (@republic) December 9, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !