परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘देव आपण केलेल्या कर्माचे फळ देतो’, अशी म्हण प्रचलित आहे. खरे तर ईश्वर आपण करत असलेल्या कृत्यांचा केवळ साक्षीदार असतो. आपण कर्म करतो, त्याच वेळी त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्यावर होतो. असे परिणाम ‘कर्माची फळे’ म्हणून आपल्या भोगायची असतात.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.९.२०२१)
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !