परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे की, ज्यामध्ये प्रत्येक जिवाचा उद्धार होण्याविषयी विचार केला आहे. त्यामुळे एखाद्याला हिंदु धर्मात जन्म मिळाल्यास, तो त्याचे क्रियमाण वापरून याच जन्मात ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो. याउलट अन्य पंथ मनुष्यनिर्मित असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पंथात सांगितल्याप्रमाणे कितीही साधना केली, तरी त्यांची एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. त्यामुळे ईश्वराने एखाद्याला ‘याच जन्मात ईश्वरप्राप्ती व्हावी’, या उद्देशाने हिंदु धर्मात जन्म देऊनही तो धर्मांतर करत असल्यास तो ‘ईश्वरप्राप्तीची मोठी संधी गमावत आहे’, हे त्याने लक्षात घ्यावे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !