
सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपद निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असून राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ५, तर शिवसेना ३ जागी विजयी झाली आहे. महाविकास आघाडीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला ४ जागी विजय मिळाला आहे. जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा भाजप उमेदवार प्रकाश जमदाडे यांनी पराभव केला. भाजपच्या वतीने संग्राम देशमुख, सत्यजित देशमुख, प्रकाश जमदाडे आणि राहुल महाडिक विजयी झाले आहेत. शिवसेनेचे तानाजी पाटील, अजितराव घोरपडे हे दोघे विजयी झाले असून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !