
नवी देहली – ‘अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग’च्या (ए.ए.आर्.च्या) महाराष्ट्र खंडपिठाने दिलेल्या निर्णयामुळे आता धर्मादाय ट्रस्टलाही वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) भरावा लागणार आहे. ‘धर्मादाय ट्रस्ट त्यांना मिळालेले अनुदान आणि धर्मादाय नसलेल्या देणग्यांवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर भरण्यास पात्र आहेत’, असे या निर्णयात म्हटले आहे.
#CharitableTrusts are liable to pay 18 per cent #GST on grants and non-philanthropic donations received by them, the #Maharashtra #AAR has ruledhttps://t.co/4Q5z4iuc92
— Economic Times (@EconomicTimes) November 17, 2021
देणगीविषयी ए.ए.आर्.ने सांगितले की, जर देणगीचा उद्देश धर्मादाय असेल, कोणताही व्यावसायिक लाभ करून देणारा नसेल आणि विज्ञापन करत नसेल, तर त्यावर जी.एस्.टी. लागू होणार नाही. इतर सर्व देणग्यांवर १८ टक्के जी.एस्.टी. लागू होईल.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण