परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘देवांना आणि संतांना प्रचार करावा लागत नाही. त्यांच्याकडे सहस्रो, लाखो लोक स्वतःहून येतात. याउलट राजकारण्यांना जनतेला बोलवावे लागते आणि कधी पैसेही द्यावे लागतात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले