परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘बाबरपासून आतापर्यंतच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप इत्यादी थोडे धर्मप्रेमी सोडले, तर बाकी सर्व हिंदू राजे हिंदु धर्माविषयी प्रेम नसलेलेच होते. आजही हीच स्थिती आहे; म्हणून कोट्यवधी हिंदू मूठभर धर्मांध आक्रमकांसमोर हरतात !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले