राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच गोहत्या थांबत नाहीत ! – संपादक

मुंढवा (जिल्हा पुणे) – येथील बधे वस्ती येथे विनापरवाना गोमांस कापून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती ‘अखिल कृषी गोसेवा संघा’च्या सदस्यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी पोलिसांना दिली. त्याआधारे कारवाई करत मुंढवा पोलीस ठाण्यात आजमुद्दीन शेख आणि साबिर शेख या २ दोन टेम्पोचालकांना अटक करण्यात आली असून ते आणि टेम्पोमालक यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ‘अखिल कृषी गोसेवा संघा’चे सदस्य प्रतीक गायकवाड यांनी तक्रार दिली.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री