लाचखोर आणि भ्रष्ट पोलिसांमुळेच भ्रष्टाचार संपत नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? त्यासाठी पोलिसांची नियुक्ती करतांनाच नीतीवान, कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी तरुणांना प्राधान्य द्यायला हवे !

पुणे, २४ सप्टेंबर – अपघाताच्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेणारे हवेली पोलीस ठाण्यातील श्रीपती कोलते आणि शिवाजी जगताप या २ पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने कह्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने ‘एसीबी’कडे तक्रार दिली होती.
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री