वैद्यकीय पदवी नसतांनाही रुग्णांची तपासणी केल्याचा प्रकार उघड

सोलापूर – येथील रविवार पेठ येथील ‘जय हॉस्पिटल’मध्ये काम करणार्या बाळासाहेब नंदुरे या तोतया आधुनिक वैद्याला पोलीस शोधत आहेत. मागील ६ मासांपासून नंदुरे याने वैद्यकीय पदवी नसतांनाही रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. या प्रकरणी नंदुरे आणि कृष्णमूर्ती पिंडीपोल या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नंदुरे याची चौकशी करतांना नंदुरे याने ‘प्रमाणपत्र आणतो’, असे सांगून पोलिसांना चकवा देऊन पलायन केले. १४ सप्टेंबर या दिवशी एका व्यक्तीने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांकडे या प्रकरणाविषयी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर या प्रकरणाची निश्चिती पटली.
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !