परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती हानीकारक आहेत’, हे विज्ञानाने सिद्ध केल्याने हिंदु धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी विज्ञानाला धरून असते, हे सिद्ध झाले आहे. आता तरी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे डोळे उघडतील का ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !