परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सध्याच्या काळात प्रत्येक भारतियाला महागाई, भ्रष्टाचार, आतंकवाद, असुरक्षितता यांसारख्या अनेक समस्या सातत्याने भेडसावत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांमध्ये वाढ होत आहे. पूर्वी युगानुयुगे भारताची अशी स्थिती नव्हती. गेल्या शतकांपासून हिंदूंनी पाश्चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण केल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !