असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारने मंदिरांचे मागील सरकारने संमत केलेले २४६ कोटी रुपयांचे ४६ व्यावसायिक प्रकल्प रहित केले आहेत. सरकारने म्हटले की, मंदिरांच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक कार्यांसाठीच केला जाईल.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Hindu Temple Funds : मंदिरांच्या २४६ कोटी रुपयांतून बांधण्यात येणारे व्यावसायिक संकुलांचे प्रकल्प रहित !
    https://sanatanprabhat.org/marathi/1053458.html