
लाहोर (पाकिस्तान) – पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरात ४ ऑगस्टला मुसलमानांच्या जमावाने तोडफोड केलेल्या श्री गणपति मंदिराची पाक सरकारकडून डागडुजी केल्यानंतर ते मंदिर पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द करण्यात आले आहे. (पाक सरकारने आता पाकमधील प्रत्येक हिंदू मंदिराला संरक्षण देऊन अशा घटना घडणार नाहीत, याकडे लक्ष द्यायला हवे ! – संपादक)
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran