‘डेटा’मध्ये लाखो चुका होणे हे तत्कालीन सरकारला लज्जास्पद ! इतक्या चुका करणार्यांना वेळीच शासन का केले नाही ?

नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘इंपेरिकल डेटा’मध्ये एकूण ६९ लाख चुका होत्या. चव्हाण यांना हे सर्व ठाऊक असतांना ते ‘ओबीसीं’च्या सूत्रावरून खोटे बोलत आहेत. ‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाच्या सूत्रावर महाविकास आघाडी सरकारचे ‘खोट बोल; पण रेटून बोल’ आणि ‘ओबीसीं’चा सत्यानाश कर’, असे धोरण आहे, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी १४ जुलै या दिवशी येथे केला आहे.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत