
‘आगामी आपत्काळाच्या तीव्रता कितीतरी असेल, हे आजवर अनेक माध्यमांतून आपल्या समोर आले आहे. अशा आपत्काळाला केवळ साधनेच्या योग्य त्या दृष्टीकोनानेच तोंड देणे शक्य होते. याचा अनुभव आपण कोरोना काळात घेतलाच आहे. असे असतांना आगामी आपत्काळात कदाचित् साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणारे कुणी उपलब्ध नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या काळात ‘सनातन प्रभात’मधील लिखाणच साधनेसाठी मार्गदर्शक ठरेल. यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून प्रकाशित केलेले साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन आजपासूनच संग्रही ठेवा.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२.६.२०२६)
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !