मुलीची हत्या केल्याचा तिच्या नातेवाइकांचा आरोप
लव्ह जिहादला एका मागोमाग एक हिंदु मुली बळी पडत असतांना कुठलेही सरकार याविषयी एक शब्दही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे !

कमररेड्डी (तेलंगाणा) – येथील सलमान नावाच्या तरुणाशी ४ मासांपूर्वी निकाह करणारी श्रवंती (वय १९ वर्षे) ही हिंदु मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या नातेवाइकांनी सलमानच्या कुटुंबियांनी तिची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे.
Telangana: Hindu girl allegedly commits suicide after converting to marry Salman, family says daughter beaten to deathhttps://t.co/YxEX9svuTg
— OpIndia.com (@OpIndia_com) May 25, 2021
सलमान याच्या प्रेमात पडून श्रवंतीने ७ जानेवारी २०२१ या दिवशी त्याच्याशी विवाह केला. त्यासाठी तिने इस्लाम स्वीकारून स्वतःचे नाव शेख समीरा असे ठेवले होते. श्रवंतीच्या मृत्यूच्या प्रकरणी देवुनिपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत मुलीच्या नातेवाइकांनी सलमान आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !