आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम !

मुंबई – सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणार्यांकडून मुंबई महापालिका, पोलीस आणि रेल्वे यांनी मिळून ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी एप्रिल मासापासूनची ही दंडाची रक्कम आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित