१५ ते २० सहस्र लोकांची गर्दी !

हिंगोली – कोरोनाशी झुंज देत २३ दिवसांनंतर काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे १६ मे या दिवशी सकाळी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर १७ मे या दिवशी जिल्ह्यातील कळमनुरी येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार पार पडले. सातव यांचा मुलगा पुष्कराज याने त्यांना मुखाग्नी दिला. सध्या कोरोना संकटाच्या काळात अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे, तरीही सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते १६ सहस्र लोक उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल