केवळ ७० सहस्र ४८९ जणांचेच लसीकरण

पनवेल – येथील महापालिकेत आतापर्यंत केवळ ७० सहस्र ४८९ जणांचेच लसीकरण करण्यात आले आहे. लस उपलब्ध नसल्याने पुढील लसीकरण कधी चालू होणार, हे येथील आरोग्य विभागालाही सांगत येत नाही. खारघर येथील लस लाभार्थींना केंद्रावर टोकनही देण्यात आले; पण त्यानंतर कर्मचार्यांनी लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. ‘ग्रामीण भागातही लसी संपल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून लसी आल्यानंतर लसीकरणाचा पुढील कार्यक्रम चालू होईल’, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !