
मुंबई – महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन येथे भेट घेतली. ‘महाराष्ट्र राज्याला कोरोना लसीचा लवकर पुरवठा करावा’, अशी मागणी सेंगर यांनी केली. याविषयीचे निवेदनही त्यांनी राज्यपालांना दिले.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !