आतापर्यंत देशातील साधू,संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होत होत्या. त्यात हिंदुत्वनिष्ठ मंत्र्यांनाही लक्ष्य करण्याचीही धमकी पहता सहस्रो साधू, संत, महंत आदींचे रक्षण करण्याचे दायित्व केंद्र सरकारने उचलून जिहादी आतंकवादाचा निःपात केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणारे एक इमेल मुंबईतील केंद्रीय राखीस पोलीस दलाच्या कार्यालयाला मिळाले आहे. ‘येत्या काही दिवसांत त्यांना एखाद्या धार्मिक स्थळाजवळ आत्मघाती आक्रमणाद्वारे ठार करण्यात येईल. आम्ही ११ आत्मघाती आक्रमणकर्ते आहोत’, असे यात म्हटले आहे. यानंतर सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
’11 suicide bombers’: Mail threatening to kill Amit Shah, Yogi Adityanath sent to CRPF #AmitShah #YogiAdityanath #CRPF https://t.co/KqSr7ASmrd
— Business Today (@BT_India) April 6, 2021
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !