गोरखपूरमध्ये गेल्या ८ दिवसांत हत्येच्या ७ घटना
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्मभूमीतच अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथे भाजपचे नेते आणि माजी सरपंच बृजेश सिंह यांची २ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सुनील श्रीवास्तव आणि रामसमुझ या २ आरोपींना अटक केली आहे. गोरखपूरमध्ये गेल्या ८ दिवसांत हत्येच्या ७ घटना घडल्या आहेत. सिंह यांचा दोन दिवसांपूर्वी भूमीवरून प्रॉपर्टी डीलरसमवेत वाद झाला होता. ‘त्यातून ही हत्या झाली आहे का ?’ याचा पोलीस शोध घेत आहेत.
Local BJP leader shot dead in UP’s Gorakhpur; 3 detained @gorakhpurpolice @adgzonegkr @Uppolice #UttarPradesh #PanchayatElections2021 https://t.co/CvOs2y5Pf6
— Dynamite News (@DynamiteNews_) April 3, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन