
पुणे – विश्रांतवाडी भागातील एका बँकेत काम करणार्या कर्मचार्याने खडकवासला धरणात उडी मारली. वडील, पत्नी आणि आई या तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुजित भालेराव (वय ३८ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते मुलीला घेऊन खडकवासला धरण परिसरातील कुडजे गावात नातेवाईकांसह रहात होते. (कोणत्याही परिस्थितीला धीराने तोंड देण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे. – संपादक)
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर