
पुणे, ७ मार्च – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी लष्कर न्यायालयात नोंद करण्यात आलेले दोन्ही खासगी दावे न्यायालयाने फेटाळले आहेत. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कुणाचा हात नाही, असे पोलीसही स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद करावेत, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी हे दावे दाखल करण्यात आले होते. गुन्हा नोंद करण्यासाठी छायाचित्र आणि कॉल रेकॉर्डिंगचे सक्षम पुरावे नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !