
कोल्हापूर, १ मार्च – कोरोनाच्या दुसर्या साथीचा धोका रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण आणि ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर देण्याच्या सूचना महापालिका आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता गतवर्षीप्रमाणे घर ते घर सर्वेक्षण, संशयितांची पडताळणी वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील १० मंगल कार्यालयांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही महापालिका प्रशासनाने कळवले आहे.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर