केंद्राच्या प्रस्तावासह केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणमध्ये येणार

नगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारीपासून कृषी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. त्यांनी हे आंदोलन करू नये यासाठी २८ जानेवारी या दिवशी सकाळीच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीमध्ये अण्णांची भेट घेत केंद्र सरकारने नव्याने दिलेला प्रस्ताव अण्णांसमोर सादर केला.
तसेच अण्णांनी मागणी केलेली उच्चाधिकार समिती गठीत होऊन तातडीने निर्णय होणार आहे, त्यावरील नवीन प्रस्ताव २९ जानेवारी या दिवशी अण्णांना सादर केला जाईल. केंद्रीय कृषी राज्यमंत्री केंद्राचा प्रस्ताव घेऊन स्वतः येतील याचे सुतोवाच महाजन यांनी केले त्यामुळे आंदोलनाची वेळ अण्णांवर येणार नाही, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी या वेळी व्यक्त केला.
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !