भ्रष्टाचाराने पोखरलेले वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय !

नागपूर – एजन्सीच्या थकित ९ लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयातील साहाय्यक आयुक्त योगेश बाकरे यांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक त्यांना केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे सुरक्षा रक्षक एजन्सीचे संचालक आहेत. अटक केल्यावर न्यायालयात उपस्थित केल्यानंतर न्यायालयाने बाकरे यांना २ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !