
पणजी, ६ जानेवारी (वार्ता.) – दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील तिनईघाट-केसलरॉक-करंझोळ या रेल्वेमार्गाच्या दुपरीकरणाला ‘वन्यजीव राष्ट्रीय मंडळा’ने मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘देहरादून येथील ‘वन्यजीव इन्स्टीट्यूट’ने केलेल्या काही सूचनांचा या वेळी विचार करण्यात आला आहे.’’
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !