रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात हेटाळणी होईल, असे केले पाहिजे !

सवाई माधोपूर (राजस्थान) – येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिवसानिमित्त भाषणामध्ये १०६४ या टोल फ्री क्रमांकावर लाचखोरीच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन केल्याच्या २ घंट्यांनंतरच त्यांना अटक करण्यात आली.
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !