ठाणे – अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंबेडकरनगर परिसरातील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. दळणवळण बंदीच्या काळात अन्नधान्य घेण्यासाठी पीडित महिला सुनील वाघमारे यांच्या घरी गेली असता संधीचा अपलाभ घेत त्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. घटनेनंतर काही दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. (अशा कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) तक्रार केल्यानंतर दिवसभर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी रात्री अचानक पोलीस ठाण्यामधून पसार झाला. आरोपी कुणाला विचारून बाहेर गेला किंवा त्यांना बाहेर जाण्यास कुणी सहाय्य केले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !