
मुंबई – आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी (मनी लाँड्रिंग) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चंदोल यांना १२ घंटे चौकशी केल्यानंतर अटक केली. एम्.एम्.आर्.डी.ए.ला सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुपने चंदोल यांच्या आस्थापनाला दिले होते. या प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विलगीकरणात असल्याने पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती ईडीला केली आहे. ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालये अशा १० ठिकाणी धाडी टाकल्या.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !