
‘केरळ उच्च न्यायालयाने देहलीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. आंदोलनांमुळे शैक्षणिक संस्थांचे काम बाधित होत असते. अशा आंदोलनासाठी कुणालाही अन्य विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा अधिकार नाही. शैक्षणिक संस्था शिक्षणासंबंधी कार्यासाठी आहेत, आंदोलनांसाठी नाहीत. शैक्षणिक संस्था शांततापूर्वक चर्चांचे एक स्थान होऊ शकतात.’ !
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?