
प्रश्न संपत नाहीत; कारण देह हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. कसे, केव्हा, का आणि कुठे (How, When, Why and Where) या शब्दांवर माणूस कर्म चालवत असतो. त्यामुळे विचार स्वस्थ, म्हणजेच आत्मलीन होत नाहीत. अंतःकरणास स्थैर्य प्राप्त होत नाही. संघर्ष संपुष्टात येत नाही. अतृप्ती ही सदैव मनुष्याच्या ठिकाणी असते. संतांच्या ठिकाणी सदैव आनंद असतो; कारण आनंद नक्की कुठे असतो, हे त्यांना ठाऊक असते. – प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे