वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली

साधुबोध झाला । नुरोनिया ठेला ।

ठायीच मुराला । अनुभवे ।।

– संत ज्ञानेश्वर महाराज

अर्थ : संतांचा उपदेश एकदा समजला की, तो कधीही न संपणारा ठेवा बनतो. हा अनुभव ज्ञानात आणि आनंदात पूर्णपणे मुरून जातो.