
‘शिष्याने स्वतः साधना करून साधनेत पुढे जायचे असते; पण गुरूंना शिष्याकडून साधना करवून घेऊन त्याला साधनेत पुढे न्यायचे असते. यावरून शिष्यापेक्षा गुरूंची साधना किती पुढच्या टप्प्याची असते, ते कळते.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मनुष्याला आयुर्वेद कळण्यापूर्वी त्याला केवळ ‘प्रारब्ध’ हाच एकमेव आजार ठाऊक होता आणि त्यावर ‘साधना करणे’, हाच उपाय होता. त्यानंतर मनुष्याची साधना कमी होऊ लागल्यावर होणार्या आजारांवर मात करण्यासाठी म्हणून देवाने मनुष्याला आयुर्वेद दिला !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !
‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना यज्ञातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !
मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२६ मधील जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती