सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

मुसलमानांना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मसाठी लढायला लहानपणापासून शिकवतात; म्हणून ते जगभर त्यांचा प्रभाव पाडतात. याउलट हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके
या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक किती, हे बघून त्यानुसार अधिक असलेल्या कारणासाठी प्रथम उपाय द्यावेत !
साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे
पू. श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे) यांनी साधकांना केलेले भावपूर्ण मार्गदर्शन !