
पुणे – जादूटोणा अंतर्गत गुन्ह्यांची संख्या अल्प होत आहे. जुन्या चालीरीती आणि रूढी-परंपरा पालटणे कठीण काम असून जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे याचा प्रचार आणि प्रसिद्धी करा, अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याच्या कार्यवाहीसाठी गठीत विभागीय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विद्यार्थ्यांना अजूनही पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत !
राजभवनात पोलीस हवालदाराची आत्महत्या !
नवी मुंबईत अपघातात दोघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पर्यटकांवर बंधने !
मावळ तालुक्यातील विसापूर दुर्गावर सापडली अपरिचित लेणी !
पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली : पहिल्या तिमाहीत १ सहस्र ३९५ कोटी !