फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशातील जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा चौधरी यांच्या विरोधात त्यांचीच आई मुनेश रानी यांनी भूमी हडपणे आणि स्वतःच्या बँक खात्यात भ्रष्टाचाराचे १५ लाख रुपये जमा करणे यांसारखे गंभीर आरोप करत तक्रार केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- FIR Against PCS Officer : जिल्हा पुरवठा अधिकारी असलेली मुलगी ‘काळी कमाई’ करत असल्याची स्वतः आईचीच तक्रार !
https://sanatanprabhat.org/marathi/1057879.html
मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !